disastergyan.com हि वेबसाईट तयार करण्यामागचे उद्दिष्ट

नमस्कार! आमच्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे ! आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयाबाबत मराठी मध्ये कमी प्रमाणात लेखन उपलब्ध आहे. सर्वच माहिती आपल्याला मिळू शकत नाही. त्याकरिता आपल्याला प्रामुख्याने इंग्रजी व हिंदी भाषेत निर्मित साधनस्रोतांवर अवलंबून राहावे लागते. हि उणीव भरून काढण्यासाठी disastergyan.com हि वेबसाईट आपण तयार केली असून, आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयी विद्यार्थी, नवोदित लेखक […]

Read More »